आता सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल देऊ शकतात कोरोना लस, केंद्र सरकारने राज्यांना दिली माहिती March 3, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील सर्व हॉस्पीटल्सना कोविड-19 लसीकरण सत्राच्या योजनेनुसार संपूर्ण कालावधीसाठी ...