दिवाळीनंतर तेजीने घसरतील काजू-बदाम आणि मनुक्याचे दर, जाणून घ्या का ? October 23, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - गेल्या 6 महिन्यांपासून लॉकडाउनमुळे मेवा बाजारामध्ये शांतता पसरली आहे. जानेवारी-फेब्रुवारी 2020 पर्यंत स्टोअर-गोदामांमध्ये भरलेला माल तसाच राहिला ...