केरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’ June 13, 2021 0 सांगली : बहुजननामा ऑनलाईन - दुबईहून केरळमध्ये डिप्लोमॅटिक बॅगेजमधून ३० किलो सोने सापडल्याचे प्रकरण आता थेट सांगलीपर्यंत येऊन पोहचले आहे. ...