गुजरातमध्ये कोरोनाचं ‘तांडव’ ! फूटा फूटावर जळताहेत चिता, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराठी जागाही नाही शिल्लक
अहमदाबाद : वृत्तसंस्था - देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली ...