केंद्रीय कर्मचार्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार ‘बंपर’ वाढ, महागाई भत्ता 11 टक्क्यांनी जास्त मिळणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता लवकरच त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ ...