Pune : माजी नगरसेवक विजय मराटकर यांचा मुलगा व शिवसेना विभाग प्रमुख ‘दीपक’चा तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून खून,
बहुजननामा ऑनलाइन - माजी नगरसेवकाचा मुलगा आणि शिवसेना विभाग प्रमुखाचा अज्ञात(murder) हल्लेखोरांनी मध्यरात्री बुधवार पेठेत तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून खून ...