जाणून घ्या एका पाणी विकणाऱ्या व्यक्तीबद्दल ज्याने चीनच्या सर्वात श्रीमंत असणाऱ्या ‘जॅक मा’ला देखील टाकलं मागं
बहुजननामा ऑनलाईन: आधुनिक तांत्रिक लोक सहसा जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत आढळतात. परंतु अलीकडेच, चीनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीच्या शीर्षस्थानी असे ...