भाजपा मंत्री उषा ठाकूर यांचे अजब विधान, म्हणाल्या – ‘मी हनुमान चालीसाचे पठण करते, शंख फुंकते म्हणून माझा कोरोनापासून बचाव’ February 25, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मी दररोज हनुमान चालीसाचे पठण करते. रोज शंख फुंकते, काढा पिते. तसेच शेणाच्या गोव-यावर हवन ...