Bihar Election : पाटण्यात BJP ची बैठक सुरू, नंतर फडणवीस आणि नितीश कुमार यांची मिटींग, दिल्लीत चिराग पासवान आणि अमित शहांची चर्चा
बहुजननामा ऑनलाइन टीम - बिहार विधानसभा निवडनुक तोंडावर आली आहे. मात्र बिहारमध्ये सुद्धा जागेचा तिढा अजून पुर्णतः सुटलेला दिसत नाही. ...