Period diet plan : मासिक पाळीत त्रास, वेदना, थकवा, अशक्तपणा, उलट्यापासून त्वरित आराम मिळविण्यासाठी काय करावं अन् काय नको, जाणून घ्या
बहुजननामा ऑनलाइन टीम - सर्व स्त्रियांसाठी मासिक पाळीचे दिवस खूप त्रासदायक असतात. त्या दिवसात थकवा, अशक्तपणा, सुस्तपणा, चिडचिड, शरीरात वेदना, पेटके, ...