पुण्यात दुकाने दुपारी साडेबारापर्यंत बंद राहणार, व्यापारी महासंघाचा बंदला पाठिंबा December 8, 2020 0 पुणे : शेतकर्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यातील व्यापार्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. शहरातील व्यापारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवणार ...