Pune News : वाहतूक पोलिसांची थकित वसुली ‘जोमात’, पोलीस-अतिक्रम विभाग सुस्त; भाजीविक्रेते, फेरीवाले सुसाट
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांकडील थकित वसुलीचेकाम इमानेइतबारे सुरू आहे. मात्र, हीच इमानदारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी का ...