Shindewadi Bhor Road Accident | पुणे : भरधाव असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी
पुणे : Shindewadi Bhor Road Accident | शिरवळ जवळील शिंदेवाडी- भोर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात...