पाकिस्तानमधील विमान अपघातात 97 जणांचा मृत्यू पण फक्त दोघे वाचले May 23, 2020 0 कराची : वृत्तसंस्था - पाकिस्तानात काल झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये 97 जणांचा मृत्यू झाला. पण अपघातातून नशीबाच्या जोरावर दोघेजण बचावले ...