खळबळजनक ! महिलेवर 143 जणांकडून बलात्कार, पोलिसांनी नोंदविला 42 पानी FIR, सासर्यानं देखील अत्याचार केल्याचा आरोप
बहुजननामा ऑनलाइन टीम - तेलंगाणा राज्याची राजधानी हैदराबादमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. सुमारे 143 लोकांनी अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केलाय. ...