Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: bahujan news

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1691 नवे पॉझिटिव्ह तर 43 जणांचा मृत्यू

Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4093 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे :- पुणे विभागातील 2 लाख 77 हजार 860 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत ...

Skincare Tips : ‘या’ पद्धतीनं डोळ्यांच्या सभोवतालच्या मऊ त्वचेची काळजी घेतली जाऊ शकते, कशी ‘ती’ जाणून घ्या

Skincare Tips : ‘या’ पद्धतीनं डोळ्यांच्या सभोवतालच्या मऊ त्वचेची काळजी घेतली जाऊ शकते, कशी ‘ती’ जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाईन डोळ्यांच्या सभोवतालच्या त्वचेवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. डोळ्यांच्या आसपासची त्वचा चेहऱ्यापेक्षा मऊ आणि पातळ असते. सूज येणे, ...

‘जोकर’च्या सीक्वलची तयारी, वॉकिन फीनिक्सनं साइन केली 367 कोटींची डील !

‘जोकर’च्या सीक्वलची तयारी, वॉकिन फीनिक्सनं साइन केली 367 कोटींची डील !

बहुजननामा ऑनलाईन- टॉड फिलिप्स दिग्दर्शित हॉलिवूड चित्रपट 'जोकर' हा 2019 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. यात आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने ...

Video : PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी

Video : PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी

बहुजननामा ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि 17 सप्टेंबर) आपला 70 वा वाढदिवस साजरा केला. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध ...

आईला द्यायचा होता मुलाला संपत्तीमधील ‘वाटा’, पोरानं गोळया घालून ‘मम्मी’ला केलं ठार

आईला द्यायचा होता मुलाला संपत्तीमधील ‘वाटा’, पोरानं गोळया घालून ‘मम्मी’ला केलं ठार

बहुजननामा ऑनलाईन- उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील मोदीनगर भागात एका कलयुगी मुलाने आपल्या वृद्ध आईची गोळ्या घालून हत्या केली. आरोपी मुलाला पोलिसांनी ...

धक्कादायक ! भारतात तब्बल 62 % महिला ॲप्सच्या माध्यमातून करतात Sexting !

धक्कादायक ! भारतात तब्बल 62 % महिला ॲप्सच्या माध्यमातून करतात Sexting !

बहुजननामा ऑनलाईन ॲप्सच्या वापरासंदर्भात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. भारतात तब्बल 19 टक्के महिला या ॲप्सचा ...

Pune : ‘कोरोना’तून बरा झालेल्या तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

कारमधून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला 2 दिवसांनी

मनमाड : बहुजननामा ऑनलाइन -  दोन दिवसांपूर्वी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास अग्निशमन दलास यश आलं आहे. बुधवारी ...

corona cases

Coronavirus : ‘कोरोना’चा वाढतोय धोका ! रूप बदलून बर्‍या झालेल्या रूग्णांवर ‘व्हायरस’ करतोय पुन्हा ‘हल्ला

बहुजननामा ऑनलाईन जगभरात कोरोना व्हायरस संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. कोरोना साथीच्या उपचारासाठी कोरोना लस बनवण्याचे काम जोरात ...

Amazon Alexa ला मिळाला हिंदी सपोर्ट, आता Hindi मध्ये कमांड घेणार स्पीकर

Amazon Alexa ला मिळाला हिंदी सपोर्ट, आता Hindi मध्ये कमांड घेणार स्पीकर

बहुजननामा ऑनलाईन - अ‍ॅमेझॉनचा व्हॉईस सहाय्यक अलेक्सा आता भारतीय वापरकर्त्यांसाठी हिंदीमध्ये उपलब्ध होणार आहे. अलेक्साला आता हिंदी पाठिंबा मिळेल. अलेक्सा ...

Mouth Ulcer Care : तोंडातील अल्सरमुळं ‘परेशान’ असाल तर घरच्या घरी करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या

Mouth Ulcer Care : तोंडातील अल्सरमुळं ‘परेशान’ असाल तर घरच्या घरी करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन टीम -   रोग काहीही असो, तो माणसाला त्रास देतो. तोंडात फोड येणे ही छोटी गोष्ट असू शकते, परंतु ...

Page 473 of 938 1 472 473 474 938

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.