पुणे ग्रामीण पोलिस दलात लाचखोरी बोकाळली ! पोलिस निरीक्षक, API अन् कर्मचार्याकडून 5 लाखांच्या लाचेची मागणी, 2.5 लाख घेतल्यानंतर आज लाखाची लाच घेताना ‘गोत्यात’
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - पोलीस दलात खळबळ उडवून देणारी कारवाई आज पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) केली असून, ग्रामीण ...