Assembly Constituency

2024

Pune Traffic Updates | विधानसभा मतमोजणीमुळे कोरेगाव पार्क परिसरात वाहतूक निर्बंध; जाणून घ्या कोणते रस्ते बंद, तगडा पोलीस बंदोबस्त

पुणे : Pune Traffic Updates | पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी (Assembly Election Counting) कोरेगाव पार्क (Koregaon Park Pune)...

November 22, 2024

Khadakwasla Assembly News | आमदार भीमराव तापकीर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे: Khadakwasla Assembly News | विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) आज राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला...

November 20, 2024

Maharashtra Assembly Election 2024 | फक्त 4 मिनिटे लागतात मतदान करायला ! एका मतदान केंद्रात सरासरी 925 मतदार, रांगांचा करु नका बाऊ

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | एका मतदाराला मतदान करण्यासाठी सरासरी फक्त ४ मिनिटे लागतात. त्यामुळे मतदारांनी आवश्यक मतदान...

November 20, 2024

Maharashtra Assembly Election 2024 | ‘तुमच्या मनासारखे होईल, बारामतीला भेटायला या’, एका विधानावर मतदारसंघाची सूत्रे फिरली; शरद पवारांनी टाकलेला एक डाव अन् विरोधकांना धक्का

सोलापूर: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल (दि.१८) सायंकाळी थांबला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रचाराच्या शेवटच्या...

November 19, 2024

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | तूतारी वाजवणाऱ्या माणसावरच शिक्का,माझा विजय पक्का; महाविकास आघाडीचे बापूसाहेब पठारे यांनी केली प्रचाराची सांगता

वडगाव शेरी : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) वडगाव शेरी मतदार संघातील अधिकृत उमेदवार (MVA...

November 18, 2024

Congress On Rebels In Pune | पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोरांना 24 तासांचा अल्टिमेटम, ‘माघार घ्या अन्यथा कठोर कारवाई’, शहराध्यक्षांनी बजावली नोटीस

पुणे: Congress On Rebels In Pune | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas...

November 6, 2024

Pune Politics News | पुणेकर ‘मन’ से कोणाला मतदान करणार? राजकीय वर्तुळात चर्चा; 8 पैकी 4 मतदारसंघात मनसेचे उमेदवार

पुणे: Pune Politics News | शहरातील ८ विधानसभा मतदारसंघापैकी सद्यस्थितीत ८ पैकी ५ ठिकाणी भाजपचे आमदार, २ ठिकाणी अजित पवार...

October 28, 2024

Chandrakant Patil | महाविकास आघाडीचं जागा वाटपावर घोडं अडलं, चंद्रकांतदादा उमेदवारी अर्ज दाखल करणार 

पुण्यातून दाखल होणार महाराष्ट्रातील भाजपचा पहिला उमेदवारी अर्ज पुणे : Chandrakant Patil | आगामी विधानसभा निवडणुकीच (Maharashtra Assembly Election 2024)...

October 22, 2024

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचे मुंबईतील जागावाटपावर शिक्कामोर्तब; भाजपाचे नेते घड्याळ चिन्हावर निवडणुकीसाठी मैदानात उतरणार?

मुंबई: Mahayuti Seat Sharing Formula | विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे....

October 19, 2024

Sangola Assembly Constituency | सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; शिंदे गटाच्या शहाजी पाटलांविरोधात लढण्यासाठी रस्सीखेच

सांगोला: Sangola Assembly Constituency | सांगोला विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दावा सांगितल्याने आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. दिवंगत...