5 वर्षाच्या काश्मीरी मुलीवर ‘बेछुट’ गोळीबार करणार्या ‘लष्कर’च्या ‘टॉप’च्या आतंकवाद्याचा सैन्याकडून ‘खात्मा’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था- जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा टॉपचा दहशतवादी आसिफ मकबूल भट ठार झाला आहे. ...