Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: Amit Shah

 Maharashtra Bhushan Award | ajit pawar slams cm eknath shinde devendra fadnavis on maharashtra bhushan heatstroke death

Maharashtra Bhushan Award | महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर 11 जणांचा उष्माघाताने मृत्यू, विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - रविवारी ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Padmashri Dr. Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra ...

 Appasaheb Dharmadhikari - Maharashtra Bhushan | Padmashree Dr. Appasaheb Dharmadhikari conferred Maharashtra Bhushan Award in the presence of lakhs of Shree members

Appasaheb Dharmadhikari – Maharashtra Bhushan | लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन –  Appasaheb Dharmadhikari - Maharashtra Bhushan | वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी ...

Ajit Pawar | Ajit Pawar-Amit Shah meeting? Leader of Opposition Ajit Pawar said

Ajit Pawar | अजित पवार-अमित शाह यांची भेट? विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले- ‘…अशा भेटी लपून राहत नाहीत’

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं (Maharashtra Bhushan Award) गौरवण्यात ...

Ajit Pawar | ncp leader ajit pawar mocks shinde fraction gulabrao patil statement

Ajit Pawar | ‘माझ्यावर एवढं प्रेम का ऊतू चाललंय, तेच कळेना’, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - नागपूरमध्ये आज महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा (MVA Vajramuth Sabha Nagpur) होणार आहे. या सभेच्या निमत्ताने ...

Ashish Shelar | Not 'Vajramuth', this is the 'catch' of 16 thieves!, BJP's attack on Uddhav Thackeray (Video)

Ashish Shelar | ‘वज्रमूठ’ नव्हे, ही तर 16 चोरांची ‘हात मिळवणी’!, भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा (MVA Vajramuth Sabha) नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या सभेला संबोधित ...

MP Girish Bapat Passed Away | girish bapat passes away poitical leaders reaction sharad pawar supriya sule vinod tawade nitin gadkari
Maharashtra Politics | bjp leader ashish shelar replied to uddhav thackeray for calling mogambo to amit shaha

Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंची स्थिती ‘शोले’मधील आसराणींसारखी, अमित शहांना ‘मोगॅम्बो’ म्हणाऱ्या ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Maharashtra Politics | मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ...

Chandrasekhar Bawankule | chandrashekhar bawankule criticized prakash ambedkar for commenting on narendra modi amit shah

Chandrasekhar Bawankule | ‘मोदी-शहांबद्दलचे प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण;’ चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - Chandrasekhar Bawankule | पुण्यातील खडकवासला येथे जाहीर सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर ...

Ajit Pawar | ajit pawar question eknath shinde and devendra fadnavis over maharashtra karnatak dispute

Ajit Pawar | ‘केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीस दोघेही हजर होते मग आत्ता गप्प का?’ अजित पवारांचा शिंदे – फडणवीस सरकारला सवाल…

बहुजननामा ऑनलाईन - काही दिवसांपूर्वी सीमा प्रश्नावर कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली ...

Amit Shah On Shraddha Walker Murder Case | amit shah statement on shraddha walker case maharashtra police

Amit Shah On Shraddha Walker Murder Case | महाराष्ट्रातील ‘त्या’ पोलिसांची चौकशी होणार – गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली: वृत्तसंस्था - Amit Shah On Shraddha Walker Murder Case | श्रद्धा वालकर या तरुणीची राजधानी दिल्लीत निर्घूण हत्या ...

Page 3 of 27 1 2 3 4 27

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.