महिला अत्याचार : महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या ‘दिव्याखाली अंधार’ !, भाजपा शहराध्यक्ष आ. महेश लांडगे यांची टीका
बहुजननामा ऑनलाइन - देशभराच्या आकडेवारीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि नेत्यांना उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या ...