बालाकोटपेक्षा जास्त विध्वंसक ‘हा ‘ बॉम्ब, वायुसेनेत लवकरच होणार उपलब्ध !
बहुजननामा ऑनलाइन : पाकिस्तानबरोबर वाढत्या तणावामुळे भारतीय वायुसेनेच्या ताकदीत वाढ होणार आहे. बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या निशाण्यांवर हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणार्या स्पाइस ...