Pune ACP Transfer | एसीपी विजयकुमार पळसुले यांची गुन्हे शाखेत नियुक्ती ! ACP गलंडे यांची वाहतूक तर ACP देशपांडे यांची विशेष शाखेत नियुक्ती
पुणे :बहुजननामा ऑनलाईन - Pune ACP Transfer | महाराष्ट्र गुप्त वार्ता विभागातून पुणे शहर पोलीस दलात बदलून आलेले सहायक पोलीस ...