Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: ACB Trap News

  ACB Trap News | Anti-corruption bureau : Sarpanch, deputy sarpanch in anti-corruption net in bribery case of 30,000

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 30 हजाराच्या लाच प्रकरणी सरपंच, उप सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाईन - ACB Trap News | 40 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 30 हजार रूपयाची लाच (Ratnagiri Bribe ...

ACB Trap News | Anti-corruption department: A female junior assistant and a teacher in the net of anti-corruption in the case of bribe of 16 thousand

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 16 हजाराच्या लाच प्रकरणी महिला कनिष्ठ सहाय्यकासह शिक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

अमरावती : बहुजननामा ऑनलाईन  - ACB Trap News | 16 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी महिला कनिष्ठ सहाय्यकासह शिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ...

 ACB Trap News | Anti-corruption Bureau: Assistant Police Inspector caught in anti-corruption net while accepting bribe of Rs.7 thousand

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 7 हजार रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन - ACB Trap News | दाखल गुन्हयातील तपासकामी पुण्याला जाण्याकरिता 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ...

  ACB Trap News | Anti-corruption bureau : Sarpanch, deputy sarpanch in anti-corruption net in bribery case of 30,000

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : राज्य उत्पादन शुल्कचा अधिकारी 15 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

छत्रपती संभाजीनगर : बहुजननामा ऑनलाईन - ACB Trap News | परमीट रूम (Permit Room) हॉटेलचे नूतनीकरण करून दिल्याचा मोबदला म्हणून 30 ...

  ACB Trap News | Anti-corruption bureau : Sarpanch, deputy sarpanch in anti-corruption net in bribery case of 30,000

ACB Trap News | मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी 18 हजाराची लाच घेणारा डॉक्टर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाईन - ACB Trap News | शस्त्र परवान्यासाठी लागणारे मेडिकल सर्टिफिकेट (Medical Certificate For Arms License) देण्यासाठी 20 ...

ACB Trap News | Anti-corruption department Jalna: Woman Talathi caught in anti-corruption net while taking bribe of 5 thousand rupees

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 5 हजार रूपयाची लाच घेताना महिला तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

जालना : बहुजननामा ऑनलाईन - ACB Trap News | 68 गुंठे जमीन वारसा हक्क वाटणी पत्रकाप्रमाणे नावावर करून देण्यासाठी 10 हजार ...

ACB Trap News | Anti-corruption department Raigad: Sarpanch who took bribe of 50 thousand in anti-corruption net

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 50 हजाराची लाच घेणारा सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

रायगड : बहुजननामा ऑनलाईन - ACB Trap News | गांडूळ खत (Gandul Khat) बनविण्यासाठीच्या शेडचे असेसमेंट लावण्याकरिता 75 हजार रूपयाच्या ...

Page 7 of 7 1 6 7

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.