Delhi Crime | ‘हो, मी रागाच्या भरात श्रद्धाचा खून केला’; आफताबने न्यायालयात दिली कबुली November 22, 2022 0 दिल्ली: वृत्तसंस्था - वसईच्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) खून प्रकरणी आफताबला आज (दि. 22) न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी ...