गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 94 हजार नवे पॉझिटिव्ह, एका दिवसात सर्वात जास्त मृत्यू June 10, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेचा वेग मंदावताना दिसत आहे. सर्व राज्यातील रूग्णांची संख्या वेगाने कमी होताना ...