8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगाची चर्चा; केंद्रीय कर्मचाऱ्यांची 44 टक्के पगार वाढीची मागणी
नवी दिल्ली: वृतसंस्था - केंद्रीय सरकारी कर्मचारी (Central Government Employees) संघटनामंध्ये सध्या आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) चर्चा आहेत. ...