बार्ज दुर्घटनेतील 86 जणांचे मृतदेह सापडले, अवस्था इतकी वाईट की DNA टेस्टद्वारे ओळख पटणार May 25, 2021 0 मुंंबई : बहुजननामा ऑनलाईन - चक्रीवादळ तौक्तेदरम्यान अरबी समुद्रात बार्ज आणि टग दुर्घटनेत वाहून गेलेल्या 274 कर्मचार्यांपैकी 188 जणांना जीवंत ...