सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 5000 रुपयांची ‘घसरण’, पुढच्या 48 तासांत बदलणार समीकरण October 2, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन कोरोना संकटाच्या काळात गुंतवणूकदारांनी सोन्यास (Gold) सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून मानले होते आणि प्रचंड गुंतवणूक देखील केली. ...