26 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथावर ‘वारकरी संतपरंपरा’ दिसणार !
बहुजननामा ऑनलाइन टीम - महाराष्ट्राच्या वतीने 'वारकरी संतपरंपरे'वर आधारित चित्ररथ यावर्षी ७२व्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२१) रोजी(Warkari Saint Tradition) होणाऱ्या राजपथावरील ...