Lockdown च्या गोंधळावर अजित पवारांचे रोखठोक मत, म्हणाले – ‘सरकार कोणाचंही असलं तरी मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (दि. 3) राज्यातील 18 जिल्ह्यांतील सर्व निर्बंध ...