महाराष्ट्रात ब्लॅक फंगसमुळं 90 जणांचा मृत्यू, 1500 रूग्ण; आरोग्य मंत्री टोपे म्हणाले – ‘सर्वांचे फ्रीमध्ये होणार उपचार’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन : महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगसने आत्तापर्यंत 90 जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात ब्लॅक फंगसचे ...