लॉटरीची तिकीटं न विकल्यानं परेशान होता, स्वतः स्क्रॅच केली अन् बनला 12 कोटीचा मालक January 22, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - आपण एक म्हण ऐकलीच असेल की 'जब ऊपर वाला देता है तो छप्पर फाड़ कर देता है.' ...