Jayant Patil | 12 आमदारांच्या नियुक्तीला विलंब लावणं हे आदर्श राज्यपालांना कितपत मान्य July 16, 2021 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्य सरकारने (State Government) राज्यपालांना (Governor) आठवण करुन दिली आहे. ...