कोंढव्यात फिरस्ता कुत्र्याने घेतला ज्येष्ठ नागरिकाचा चावा; 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून प्राणी मित्र महिलेच्या घरावर दगडफेक
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - फिरस्त्या कुत्र्याने जेष्ठ नागरिकाचा चावा घेतल्यानंतर कोंढवा(Kondhwa) परिसरातील दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने एका महिलेच्या ...