Pune News | ‘सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ’ स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ! महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर – भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन
पुणे: बहुजननामा ऑनलाइन - Pune News | तुम्ही आज एवढ्या संख्येने सहभागी झालात. आज महिलांची मत ऐकताना माझे मन भारावून ...