Video : हिंसक शेतकऱ्यांच्या जमावातून ‘त्या’ वृद्धाने पोलिसाला काढले सुखरुप बाहेर
बहुजननामा ऑनलाइन टीम - गेल्या 70 दिवसांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शांततेत आंदोलन करणारे शेतकरी प्रजासत्ताक दिनी (मंगळवारी) दिल्लीच्या तख्तावर पोहोचले ...