सोशल मीडियावर व्हायरल होतोय Zomato च्या डिलिवरी बॉयचा व्हिडीओ, चेहर्यावरील हास्यानं सर्वांची मनं जिंकली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - झोमॅटोचे ट्विटरवर १ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटचा प्रोफाइल फोटो बदलल्यानंतर इंटरनेटवर ...