भाजपच्या ‘या’ दिग्गजाचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले – ‘हरिश्चंद्रानं उध्दव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला, हे मिस्टर सत्यवादी सत्ता आणि टक्केवारीसाठी घसरतात
बहुजननामा ऑनलाइन टीम - "हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे. हे मिस्टर सत्यवादी फक्त सत्ता आणि टक्केवारी साठी घसरतात. ...