‘स्मोकर्स’ आणि ‘व्हेजिटेरियन’ लोकांना ‘कोरोना’ची लागण होण्याची शक्यता आहे कमी, सर्वेक्षण अहवालात झाला ‘खुलासा’
बहुजननामा ऑनलाइन टीम - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या जवळपास 40 संस्थांमध्ये आयोजित केलेल्या अखिल भारतीय सेरो सर्वेक्षणानुसार धूम्रपान ...