देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका, म्हणाले – ‘काँग्रेसला जिंकवणं हाच संजय राऊतांचा अजेंडा, बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचा स्पॉन्सर्ड उमेदवार’
बेळगाव : वृत्तसंस्था - बेळगाव लोकसभेच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर ही जागा ...