भारतीय स्टार बॅडमिंटनपटू ‘श्रीकांत’च्या नाकातून वाहिलं रक्त, फोटो शेअर करून आयोजकांवर लावले गंभीर ‘आरोप’
बहुजननामा ऑनलाइन टीम - भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत (srikanth kidambi) थायलंड ओपन (thailand open) मध्ये भाग घेण्यासाठी बँकॉकला गेले आहेत. ...