प्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल नेटवर्किंग साईट व्हॉट्सअपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीच्या डेडलाईनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कंपनीने दिल्लीत सांगितले ...