एकाच झटक्यात शेतकरी झाला ‘मालामाल’, शेताच्या नांगरणीच्या वेळी सापडली ‘सोन्या-चांदी’नं भरलेली अनेक भांडी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथे शेतात नांगरणी करताना शेतात सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी भरलेली भांडी पाहून एक शेतकरी ...