कोरोना लसींचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता कमीच; पुनावाला म्हणाले – ‘जुलैपर्यंत राहिल कमतरता’ May 3, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाची व्याप्ती ...