आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - आंबिल ओढ्याला आलेला पूर आणि पूरामुळे पडलेल्या सिमाभिंतींच्या बांधकामाचे कवित्व काही केल्या संपायचे नाव घेईना. ...