हिंदू युवती मनिषानं रचला इतिहास, सिंध पोलिस दलात उपअधीक्षक (DSP) पदी झाली निवड April 20, 2021 0 सिंध : वृत्तसंस्था - सिंधमध्ये राहणारी मनीषा रोपेटा पहिली हिंदू महिला आहे जी पाकिस्तान पोलिसात डेप्युटी सुपरिटेंडंट पदावर नियुक्त झाली ...