Lok Sabha Election 2024 | तरूणाईने आदर्श घ्यावा असे 102 वर्षांचे आजोबा, लोकसभेसाठी 17 व्या वेळी करणार मतदान, 1952 साली केले पहिले मतदान
पुणे : Lok Sabha Election 2024 | देशात लोकसभेसाठी १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून मतदानाचा हक्क बजावलेले आजोबा यंदाही ...