Pune Water Supply | पुणे महानगरपालिका : लष्कर पाणीपुरवठा केंद्र – बुधवारी कोरेगाव पार्क, हडपसर, मुंढवा, फुरसुंगी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - लष्कर पाणीपुरवठा केंद्र (Lashkar Water Supply Center) अंतर्गत रामटेकडी येथील मुख्य पाण्याच्या लाईनचे (Pune Water ...