Corona Virus : ‘सॅटेलाइट’ फोटोमध्ये दिसला ‘सल्फर’ गॅस, चीनच्या ‘वुहान’ शहरात 14 हजार जणांचे मृतदेह जाळल्याचा ‘संशय’ February 11, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 43,098 लोकांना संसर्ग झाला आहे. यामध्ये 1,018 लोक मरण पावले आहेत. ...